आषाढी यात्रेत पंढरपुरात पाच हजार बसेस

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक येत असतात अशावेळी प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या वर्षी एसटी प्रशासनाकडून पाच हजार बसेस सोडण्यात आल्या आहेत. यासाठी पंढरपूर याठिकाणी चार बसस्थानक उभी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या जवळ असलेल्या बाजीराव विहीर आणि वाखरी येथील रिंगणासाठी शटल सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने […]

आषाढी यात्रेत पंढरपुरात पाच हजार बसेस

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक येत असतात अशावेळी प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या वर्षी एसटी प्रशासनाकडून पाच हजार बसेस सोडण्यात आल्या आहेत. यासाठी पंढरपूर याठिकाणी चार बसस्थानक उभी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या जवळ असलेल्या बाजीराव विहीर आणि वाखरी येथील रिंगणासाठी शटल सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे २४ तास कार्यरत राहून जास्तीत जास्त भाविकांना एसटी सेवेचा लाभ देण्याचे ठरवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number