एका दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. आपले मराठी मायबाप प्रेक्षक या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत आहे ही मराठी चित्रपटांसाठी चांगली गोष्ट आहे.   पण आज तब्बल पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.   खोपा , करार , ताटवा , ओली की सुखी, सचिन द मिलियन ड्रीम्स असे चित्रपट आज प्रेक्षकांच्या […]

एका दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. आपले मराठी मायबाप प्रेक्षक या चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत आहे ही मराठी चित्रपटांसाठी चांगली गोष्ट आहे.

 

पण आज तब्बल पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

 

खोपा , करार , ताटवा , ओली की सुखी, सचिन द मिलियन ड्रीम्स असे चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

 

विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच आज तब्बल 5 मराठी चित्रपटांचा पडद्यावर सडा पडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number