5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार; कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम गुजरात आणि मुंबई दक्षिण किनारपट्टीवर होण्यास सुरुवात झालीय. 5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार असल्यानं कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात उत्तरेकडे 6 आणि 7 डिसेंबरला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केलाय.

5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार; कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम गुजरात आणि मुंबई दक्षिण किनारपट्टीवर होण्यास सुरुवात झालीय.

5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात-सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किमी वेगाने वारे वाहणार असल्यानं कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

महाराष्ट्रात उत्तरेकडे 6 आणि 7 डिसेंबरला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number