साताऱ्यातील वाईत न्यायाधीशांसमोर गोळीबार

सातारा : महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई येथे न्यायाधीशांसमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा भुईंज), निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी वाई) या 3 जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायाधीशांसमोर गोळीबार करण्यात आला आहे. […]

साताऱ्यातील वाईत न्यायाधीशांसमोर गोळीबार

सातारा : महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील वाई येथे न्यायाधीशांसमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा भुईंज), निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी वाई) या 3 जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायाधीशांसमोर गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे वाई येथे कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number