Homeमहाराष्ट्र म्हणून स्थानिकांना या थंड हवेच्या ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले
म्हणून स्थानिकांना या थंड हवेच्या ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले
जय महाराष्ट्र न्यूज, रायगड थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले आहे. शनिवारी रात्री माथेरानमधील 3 दुकानांना आग लागली. दुकानांमध्ये आग विझवण्याचे प्राथमिक उपाय नसल्यानं आगीचा अधिकच भडका उडाला. त्यातच माथेरानच्या रस्त्यावरुन येण्यास अग्निशमन दलाच्या वाहनाला खूप अडचणी आल्या. अखेर तिथल्या स्थानिक तरुणांनी तब्बल 3 तासांच्या प्रयत्नांनर आगीवर नियंत्रण मिळवलंय.
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले आहे. शनिवारी रात्री माथेरानमधील 3 दुकानांना आग लागली. दुकानांमध्ये आग विझवण्याचे प्राथमिक उपाय नसल्यानं आगीचा अधिकच भडका उडाला. त्यातच माथेरानच्या रस्त्यावरुन येण्यास अग्निशमन दलाच्या वाहनाला खूप अडचणी आल्या. अखेर तिथल्या स्थानिक तरुणांनी तब्बल 3 तासांच्या प्रयत्नांनर आगीवर नियंत्रण मिळवलंय.