अंबरनाथमध्ये भंगाराच्या गोडाऊनला आग लागली आहे ३ तासापसून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळी सहा अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित झाल्या आहेत. गोडाऊन मध्ये आग कशी लागली हे अजून स्पष्ट नाही. खदान रोड बुवापाडा येथे प्रथम २ गोडाऊन आग लागली. अनेक.छोट्या मोठ्या गोडाऊन.कडे ही वणवयाच्या धुराचे लोट पसरले आहे.