#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल, फ्रान्सचा पेरूवर विजय

वृत्तसंस्था, दिल्ली फिफा विश्वचषक स्पर्धेत क गटाच्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सने पेरूचा १-० असा पराभव केला.  सामना सुरु झाल्यापासून फ्रान्सची आक्रमण फळी अत्यंत तीव्रपणे गोलपोस्टवर आक्रमण करत होती.  कायिलन एमबापे, ग्रीझमान आणि मातुडी या आक्रमण फळीने पेरूच्या गोलपोस्टवर सतत हल्ला चढवला. अखेर फ्रान्सतर्फे १९ वर्षीय  कायिलन एमबापे याने ३४ व्या मिनिटाला गोल केला पास केलेल्या फुटबॉलला गोलकिपरची […]

#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल,  फ्रान्सचा पेरूवर विजय

वृत्तसंस्था, दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेत क गटाच्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सने पेरूचा १-० असा पराभव केला. 

  • सामना सुरु झाल्यापासून फ्रान्सची आक्रमण फळी अत्यंत तीव्रपणे गोलपोस्टवर आक्रमण करत होती. 
  • कायिलन एमबापे, ग्रीझमान आणि मातुडी या आक्रमण फळीने पेरूच्या गोलपोस्टवर सतत हल्ला चढवला.
  • अखेर फ्रान्सतर्फे १९ वर्षीय  कायिलन एमबापे याने ३४ व्या मिनिटाला गोल केला
  • पास केलेल्या फुटबॉलला गोलकिपरची नजर चुकवत त्याने गोल केला
  • फ्रान्सने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली.
  • उत्तरार्धात मात्र कोणालाही गोल करता आला नाही, त्यामुळे फ्रान्सने सामना जिंकला.
  • क गटात फ्रान्सचा हा दुसरा विजय
  • या विजयामुळे फ्रान्सला ६ गुणांसह बाद फेरीत स्थान मिळाले
  • १२ जुलै १९९८ रोजी फ्रान्सने फिफा विश्वचषक जिंकला होता.

कायिलन एमबापे – 

  • कायिलन एमबापे ठरला १९९८ नंतर जन्मलेला पहिला खेळाडू
  • फ्रान्सकडून एखाद्या मोठ्या स्पर्धेत म्हणजेच विश्वचषक किंवा युरो कपमध्ये गोल करणारा एमबापे हा सर्वात तरुण खेळाडू     

 

#FifaWorldCup2018 बलाढ्य अर्जेंटिनाला क्रोएशियाने ३-० ने नमविले

#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी

#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number