#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय…

वृत्तसंसअथा, नवी दिल्ली फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात कोलंबियाने पोलंडवर 3-0 ने मात करत यंदाच्या फिफा विश्वचषकात आपला पहिला विजय पटकावला आहे. कोलंबियाचे खेळाडू येरी मीना, फाल्काव आणि युआन क्वाद्रादो यांनी प्रत्येकी 1 गोल करत कोलंबियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सामन्याच्या 40 व्या मिनिटाला येरी मीनाने पहिला गोल करत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली, त्यानंतर […]

#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय…

वृत्तसंसअथा, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात कोलंबियाने पोलंडवर 3-0 ने मात करत यंदाच्या फिफा विश्वचषकात आपला पहिला विजय पटकावला आहे. कोलंबियाचे खेळाडू येरी मीना, फाल्काव आणि युआन क्वाद्रादो यांनी प्रत्येकी 1 गोल करत कोलंबियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

सामन्याच्या 40 व्या मिनिटाला येरी मीनाने पहिला गोल करत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली, त्यानंतर कर्णधार फाल्कावनं 70 व्या मिनिटाला गोल करत कोलंबियाची आघाडी मजबूत केली. विश्वचषकातील हा गोल फाल्कावचा पहिला गोल ठरला.

येरी मीनाने 40 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाची आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 70 व्या मिनिटाला कर्णधार फाल्कावनं गोल करत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. फाल्कावचा विश्वचषकातील हा पहिला गोल ठरला. क्वाद्रादोनं 75 व्या मिनिटाला तिसरा गोल केला आणि कोलंबियाला विजय मिळवून दिला.

#FifaWorldCup2018 मेक्सिकोची कोरियावर 2-1 ने मात…

#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय…

#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय…

भारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number