Homeमहाराष्ट्र #FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी
#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी
वृत्तसंस्था, दिल्ली फुटबॉल विश्वचषकातील डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीचे पहिले सत्र चांगलेच रंगले होते. डेन्मार्कने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार आक्रमण लगावले होते.ऑस्ट्रेलियाने बलाढ्य डेन्मार्कला १-१ असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या सातव्याच मिनिटाला डेन्मार्कला गोल करण्यात यश ख्रिस एरिक्सनच्या जोरदार गोलमुळे संघाला 1-0 अशी आघाडी त्यानंतर दोन्ही संघांमधला खेळ चांगलाच रंगदार ठरला 38व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी किकची संधी 38व्या […]