वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे नारायणगाव-महामार्ग आता मनुष्यासाठीच नव्हे, तर वन्य प्राण्यांसाठीसुद्धा धोकादायक ठरतोय. नारायणगाव येथील मुक्ताई ढाबा या ठिकाणी 7 ते 8 वर्षांच्या बिबट्या मादीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. वन विभागाचे अधिकारी मनीष काळे यांनी पंचनामा करून मृत मादी बिबट्याला ताब्यात घेतले.

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

नारायणगाव-महामार्ग आता मनुष्यासाठीच नव्हे, तर वन्य प्राण्यांसाठीसुद्धा धोकादायक ठरतोय.

नारायणगाव येथील मुक्ताई ढाबा या ठिकाणी 7 ते 8 वर्षांच्या बिबट्या मादीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली.

वन विभागाचे अधिकारी मनीष काळे यांनी पंचनामा करून मृत मादी बिबट्याला ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number