मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला; आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे. ही अतीवृष्टी होण्याआधीपासूनच या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021