सोशलमीडियाचे सर्वात जास्त वापरात येणारे साईट्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झालं आहे. अमेरिका आणि युरोपनंतर आता भारतातील युजर्संना फेसबुक चालवताना अडचणी येत आहे. मंगळवारी सकाळी काही तासांसाठी मेसेंजर सर्विस Restore करण्यात आली होती. त्यामुळे कदाचित हे फेसबुक आणि मेसेंजर ठप्प झालं असावं. पण अद्याप फेसबुकने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.-
या चाचणीमुळे उद्भवतायत अडचणी –
एकंदरीतच याच सगळ्यामुळे कदाचित फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील आपलं अकांऊट आणि पासवर्डची सुरक्षितता किती महत्वाची आहे हे लक्षात ठेवणही गरजेचं आहे.
पाहा फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं झाले ट्वीटरवर ट्रोल