बाप-लेकाने केला शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर शिर्डीच्या कालिकानगर परिसरातील अल्पवयीन शालेय विद्यर्थिनीवर घरी एकटी असल्याचा फायदा घेत शेजारच्या पिता – पुत्राने अत्याचार केलाय. या दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा पिडीत मुलीने व्यक्त केली. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि फरार आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी […]

बाप-लेकाने केला शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीच्या कालिकानगर परिसरातील अल्पवयीन शालेय विद्यर्थिनीवर घरी एकटी असल्याचा फायदा घेत शेजारच्या पिता – पुत्राने अत्याचार केलाय.

या दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा पिडीत मुलीने व्यक्त केली. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.

पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि फरार आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी पिडीत मुलीच्या आईने केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number