मध्य रेल्वेवरील फास्ट लोकल वाढणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात लोकलच्या 40 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. ऑक्टोबरपासून सुरु नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. तसंच ठाण्यापुढे जाणाऱ्या काही सेमीफास्ट लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्या फास्ट लोकल म्हणून चालवण्याच येतील.   दिवा स्थानकालाही या सुधारित वेळापत्रकाचा फायदा होणार असून, वाढवण्यात […]

मध्य रेल्वेवरील फास्ट लोकल वाढणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात लोकलच्या 40 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. ऑक्टोबरपासून सुरु नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. तसंच ठाण्यापुढे जाणाऱ्या काही सेमीफास्ट लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्या फास्ट लोकल म्हणून चालवण्याच येतील.

 

दिवा स्थानकालाही या सुधारित वेळापत्रकाचा फायदा होणार असून, वाढवण्यात आलेल्या लोकलमध्ये दिवा स्थानकालाही थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number