मुख्यमंत्र्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवावा; पोलीस ठाण्यात तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर  कर्जाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवावा असा अर्ज शेतकऱ्यांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दिला आहे. सूकाणू शेतकरी संघटनेच्या वतीने हा अर्ज देण्यात आला आहे. याबाबत तक्रार दाखल करणारे सुकाणू समितीचे सदस्य […]

मुख्यमंत्र्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवावा; पोलीस ठाण्यात तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 कर्जाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवावा असा अर्ज शेतकऱ्यांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दिला आहे.

सूकाणू शेतकरी संघटनेच्या वतीने हा अर्ज देण्यात आला आहे. याबाबत तक्रार दाखल करणारे सुकाणू समितीचे सदस्य अजय बारस्कर यांनी ही माहिती दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number