मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याने शेवटचा श्वास घेतला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   राज्यात कर्जमाफी घोषित झाल्यानंतरही शेतकरी आत्महत्येचं दृष्टचक्र थांबता थांबत नाहीये. नाशिकमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. जगदीश शिरसाट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रेल्वेखाली उडी घेत शिरसाट यांनी आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी जगदीश शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत शिरसाट यांनी आपल्यावर कर्जाचा बोजा असल्याचे […]

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याने शेवटचा श्वास घेतला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

राज्यात कर्जमाफी घोषित झाल्यानंतरही शेतकरी आत्महत्येचं दृष्टचक्र थांबता थांबत नाहीये.

नाशिकमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

जगदीश शिरसाट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रेल्वेखाली उडी घेत शिरसाट यांनी आत्महत्या केलीय.

आत्महत्येपूर्वी जगदीश शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे.

या चिठ्ठीत शिरसाट यांनी आपल्यावर कर्जाचा बोजा असल्याचे सांगितले आहे. 

शिरसाट यांनी आपल्यावर बॅंकेचे कर्ज आसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number