शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच चार दिवसात दहा शेतकऱ्यांची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून चार दिवसात दहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवले.   उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली.   कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरूण शेतकऱ्याने आयुष्याचा शेवट केला. संदीप बलभीम शेळके असं या तरुणाचं नाव आहे.   शेतातील झाडाला गळफास […]

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच चार दिवसात दहा शेतकऱ्यांची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून चार दिवसात दहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवले.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली.

 

कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरूण शेतकऱ्याने आयुष्याचा शेवट केला. संदीप बलभीम शेळके असं या तरुणाचं नाव आहे.

 

शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number