शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सोलापुरात शेतकऱ्याने शेतीच्या वादातून आपलं जीवन संपवले. रामचंद्र जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे.   शेतातील झाडालाच गळफास घेऊन जाधवांनी आपली जीवनयात्रा संपवली. जाधव यांच्या नावानर 10 एकरांची जमीन आहे.   त्या जमिनीचा खटला न्यायालयात चालू होता. आपल्याला अन्न देणाऱी आपली जमीनच हातातून जाईल या मानसिक तणावामध्ये जाधव होते.   […]

शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सोलापुरात शेतकऱ्याने शेतीच्या वादातून आपलं जीवन संपवले. रामचंद्र जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

 

शेतातील झाडालाच गळफास घेऊन जाधवांनी आपली जीवनयात्रा संपवली. जाधव यांच्या नावानर 10 एकरांची जमीन आहे.

 

त्या जमिनीचा खटला न्यायालयात चालू होता. आपल्याला अन्न देणाऱी आपली जमीनच हातातून जाईल या मानसिक तणावामध्ये जाधव होते.

 

त्यामुळे अखेर त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या पश्चात 2 मुली, पत्नी आई-वडील असा परिवार आहे. जाधवांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number