जय महाराष्ट्र न्यूज, परभणी राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र संपता संपत नाही. परभणीत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंजाजी सूर्यवंशी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मुंजाजी सूर्यवंशी यांनी अडीच एकर जमिनीतील खरीप पिकावर खर्च केला. मात्र, शेतीतून काहीच उत्पन्न मिळत नसल्याच्या चिंता तसेच बँकेचे कर्ज कसे फेडणार या विवंचनेतून मुंजाजींनी विष […]
राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र संपता संपत नाही. परभणीत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंजाजी सूर्यवंशी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मुंजाजी सूर्यवंशी यांनी अडीच एकर जमिनीतील खरीप पिकावर खर्च केला. मात्र, शेतीतून काहीच उत्पन्न मिळत नसल्याच्या चिंता तसेच बँकेचे कर्ज कसे फेडणार या विवंचनेतून मुंजाजींनी विष पिऊन जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे.