Homeमहाराष्ट्र एक लाखाच्या कर्जामुळे शेतकऱ्याने संपवले आपले जीवन
एक लाखाच्या कर्जामुळे शेतकऱ्याने संपवले आपले जीवन
जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र अजुनही संपत नसल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये एका 45 वर्षाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शेतकऱ्यावर 1 लाख 34 हजारांचं कर्ज होतं. विजेच्या खांबावर चढून त्याने आपलं जीवन संपवल. शेतकऱ्यानं फक्त 1 लाखांच्या कर्जापायी आपलं लाखमोलाचं जीवन संपवल आहे. माणसाचा जीव एवढा स्वस्त […]
राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र अजुनही संपत नसल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये एका 45 वर्षाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या शेतकऱ्यावर 1 लाख 34 हजारांचं कर्ज होतं. विजेच्या खांबावर चढून त्याने आपलं जीवन संपवल. शेतकऱ्यानं फक्त 1 लाखांच्या कर्जापायी आपलं लाखमोलाचं जीवन संपवल आहे. माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण होतो.