कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाप्रकरणी आयटी विभागाच्या प्रधान सचिवांची उचलबांगडी?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाप्रकरणी आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यताय.  गौतम यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवलंय. त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे दिला पदभार देण्यात आलाय. कर्जमाफीची घोषणा होऊन कित्येक महिने उलटले, तरी कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ कायम असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आयटी विभागाचे […]

कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाप्रकरणी आयटी विभागाच्या प्रधान सचिवांची उचलबांगडी?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाप्रकरणी आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यताय.  गौतम यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवलंय.

त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे दिला पदभार देण्यात आलाय. कर्जमाफीची घोषणा होऊन कित्येक महिने उलटले, तरी कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ कायम असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढ देण्यात आली. पण तरीही वारंवार तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

त्यामुळे या ऑनलाईन कर्जमाफी घोळामुळे आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे दिला पदभार देण्यात आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number