मराठवाडा, विदर्भापाठोपाठ नाशिकचे शेतकरी संपावर जाणार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.   नाशिकमधील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.   शेतकरी कुठल्याही प्रकारचा शेतमाल बाजारपेठेत विकणार नाही. असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.   दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडचे शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. याबाबत […]

मराठवाडा, विदर्भापाठोपाठ नाशिकचे शेतकरी संपावर जाणार


जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नाशिकमधील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शेतकरी कुठल्याही प्रकारचा शेतमाल बाजारपेठेत विकणार नाही. असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

 

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडचे शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. याबाबत विशेष ग्रामसभेत एकमताने हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number