रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाचं शेतकऱ्यांना मोठा शॉक

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   रब्बी हंगामाला सुरुवात झाली असतानाचं महावितरणानं औरंगाबाद आणि जालनातील शेतकऱ्यांना शॉक दिलाय. वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची घोषणा करण्यात आली असतानाही महावितरणानं थकीत बिलं न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज कनेक्शन बंद केल्याची माहिती समोर येतेय. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यातील 52 हजार 942 कृषी पंपधारकांचा वीजपुरवठा […]

रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाचं शेतकऱ्यांना मोठा शॉक

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

रब्बी हंगामाला सुरुवात झाली असतानाचं महावितरणानं औरंगाबाद आणि जालनातील शेतकऱ्यांना शॉक दिलाय.

वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची घोषणा करण्यात आली असतानाही महावितरणानं थकीत बिलं न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज कनेक्शन बंद केल्याची माहिती समोर येतेय.

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यातील 52 हजार 942 कृषी पंपधारकांचा वीजपुरवठा कापण्यात आलाय. या शॉकमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठा शॉक बसलाय.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याएवजी त्यांना त्रास दिल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number