तहसील कार्यालयात फॅन पडून कर्मचारी जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच्या तहसील कार्यालयात संध्याकाळी अचानक फॅन कोसळल्यामुळे एक कर्मचारी जखमी झाला.   फॅन कोसळतानाची घटना तहसील कार्यालयातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.   फॅन पडल्यामुळे सेतू सहाय्यक पदावर काम करणारे आडगावकर जखमी झाले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरातले सिलींग फॅन सुस्थितीत आहे की नाही याची खातरजमा करुन घ्या.   जर […]

तहसील कार्यालयात फॅन पडून कर्मचारी जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या तहसील कार्यालयात संध्याकाळी अचानक फॅन कोसळल्यामुळे एक कर्मचारी जखमी झाला.

 

फॅन कोसळतानाची घटना तहसील कार्यालयातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

 

फॅन पडल्यामुळे सेतू सहाय्यक पदावर काम करणारे आडगावकर जखमी झाले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरातले सिलींग फॅन सुस्थितीत आहे की नाही याची

खातरजमा करुन घ्या.

 

जर तुमच्या घऱातल्या फॅनची अवस्था नाशिक तहसील कार्यालयातल्या फॅनसारखी असेल तर तो देखील कधीही कोसळू शकतो.

 

सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळयांच्या घरातले फॅन सतत सुरु असतात. त्यामुळे अशा घटना कधी घडतील याचा नेम नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number