बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बनावट पॅन कार्ड आधार कार्ड आणि ईतर महत्वाची कागदपत्रे बनवणा-या एका सराईत टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शेकडोंच्या संखेने बनावट पॅन कार्ड आणि ईतर सरकारी ओळखपत्रे गुन्हे शाखा 2 ने जप्त केली आहेत. याप्रकरणी सुनिल चौधरी आणि त्याचा साथीदार अताऊल्ला मलिक यांना अटक करण्यात आली […]

बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बनावट पॅन कार्ड आधार कार्ड आणि ईतर महत्वाची कागदपत्रे बनवणा-या एका सराईत टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शेकडोंच्या संखेने बनावट पॅन कार्ड आणि ईतर सरकारी ओळखपत्रे गुन्हे शाखा 2 ने जप्त केली आहेत.

याप्रकरणी सुनिल चौधरी आणि त्याचा साथीदार अताऊल्ला मलिक यांना अटक करण्यात आली आहे. सुनिल चौधरी या अभिलेखावरील गुन्हेगार असून अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे बनवल्या प्रकरणी त्याला रबाळे पोलिसांनी अटक केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number