जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये विद्यार्थी सेनेने अनोखं आंदोलन केले.
पावसामुळे साचलेल्या पाण्यात पोहून विद्यार्थी सेनेने सरकारचा निषेध केला.
सातपूर विभागीय महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले.
सरकारविरोधी घोषणा करत विद्यार्थी सेनेने ‘फडणवीस वॉटर पार्क’ नावाचे फलक झळकवले.