निकाल कर्नाटकाचा, डोहाळे मविआला

कर्नाटक विधानसभा निवडणुकांची गेले अनेक दिवस जोरदार तयारी सुरु होती. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकांचा अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, या निवडणुकीत पराभूत होऊनही राज्यातही सत्ताबदलाचा दावा मविआने केला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. […]

निकाल कर्नाटकाचा, डोहाळे मविआला

कर्नाटक विधानसभा निवडणुकांची गेले अनेक दिवस जोरदार तयारी सुरु होती. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकांचा अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, या निवडणुकीत पराभूत होऊनही राज्यातही सत्ताबदलाचा दावा मविआने केला आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर, इतर ४, राष्ट्रवादीला ३ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला ० असा एकूण निकाल लागला आहे. या निवडणुकीत पराभूत होऊनही राज्यातही सत्ताबदलाचा दावा मविआने केला आहे. तर, भाजपाने मविआच्या या दाव्याला झिडकारले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number