पवारांच्या बारामतीत फडणवीसांची फलकबाजी

नागपूरनंतर आता पवारांच्या बारामतीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांची फलकबाजी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ‘चाणक्य’ लिहिलेला फलक बारामतीमध्ये झळकला असून बारामती येथील नगर परिषदेच्या समोर हा फलक लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक लावल्याने हा फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात पवारांच्या […]

पवारांच्या बारामतीत फडणवीसांची फलकबाजी

नागपूरनंतर आता पवारांच्या बारामतीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांची फलकबाजी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ‘चाणक्य’ लिहिलेला फलक बारामतीमध्ये झळकला असून बारामती येथील नगर परिषदेच्या समोर हा फलक लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक लावल्याने हा फलक आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात पवारांच्या बारामतीत भाजपाची फलकबाजी झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number