आता फेसबुकवरुन करता येणार मोबाइल रिचार्ज

वृत्तसंस्था, मुंबई फेसबुकने भारतात अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक फीचर लाँच केलय. या फीचरचा उपयोग करुन यूजर्स विविध मोबाईल नेटवर्कचे प्रिपेड मोबाईल रिचार्ज करु शकतात. हे नवं फीचर सध्या फक्त प्रीपेड आणि एन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे.

आता फेसबुकवरुन करता येणार मोबाइल रिचार्ज

वृत्तसंस्था, मुंबई
फेसबुकने भारतात अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक फीचर लाँच केलय. या फीचरचा उपयोग करुन यूजर्स विविध मोबाईल नेटवर्कचे प्रिपेड मोबाईल रिचार्ज करु शकतात.

हे नवं फीचर सध्या फक्त प्रीपेड आणि एन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number