परिवहन मंत्री दिवाकर यांना फेसबुकवरून आव्हान देणे एस टी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   परिवहन मंत्री दिवाकर यांना फेसबुकवरून आव्हान करणं एका एस टी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलय. शरद जंगम या कर्मचाऱ्याने काही दिवसांपुर्वी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथामांडणारी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना अचानक कामावरून निलंबित करण्यात आलं. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात आली.

परिवहन मंत्री दिवाकर यांना फेसबुकवरून आव्हान देणे एस टी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परिवहन मंत्री दिवाकर यांना फेसबुकवरून आव्हान करणं एका एस टी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलय.

शरद जंगम या कर्मचाऱ्याने काही दिवसांपुर्वी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथामांडणारी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना अचानक कामावरून निलंबित करण्यात आलं.

त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number