गेले दशकभर भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी गोकुळधाम सोसायटीतील अतरंगी पात्र आता मराठीत.. 'गोकुळधामची दुनियादारी'
कधी : २४ डिसेंबरपासून
केव्हा : सोम-शनी रात्री ९ वाजता @TMKOC_NTF#TMKOC #MARATHI pic.twitter.com/TtHMhDzlPO — Fakt Marathi TV (@FaktMarathiTV) December 20, 2019