ठाकरे सरकारनं मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला पण DPDC च्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री @AUThackeray आणि खासदार@priyankac19 इंग्रजीत चर्चा करताहेत
किती हा बेगडीपणा… आदित्यजी माय मराठीची माफी मागा व प्रियांकाताईंना अस्सल मराठीही शिकवा.. जनताजनार्दन हो
शक्कल लढवा नि अस्सल ओळखा..! pic.twitter.com/UFtdU8HHp2 — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 14, 2022