मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये ठोस काही नाही. नवी बाटली जुनी दारू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही: प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात #Budget2020 pic.twitter.com/wYCtEJsZOJ — Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 1, 2020