मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. pic.twitter.com/VhxArK6YU2 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020