विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेतून हकालपट्टीचा सपाटा सुरूच आहे . शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टीचे सत्र सुरूच असल्याचे दिसत असतानाच. माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी करावाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान विजय शिवतारे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या […]

विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेतून हकालपट्टीचा सपाटा सुरूच आहे . शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टीचे सत्र सुरूच असल्याचे दिसत असतानाच. माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी करावाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान विजय शिवतारे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे.त्यांच्या हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली आहे.

शिवतारे बरसले राऊतांवर

शिवतारे यांची हक्कल पट्टी होत असतानाच शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. संजय राऊत यांनीच शिवसेनेचे नुकसान केले, शिवसेनेचे सध्या चे हाल हे संजय राऊत यांच्या मुळेच आहेत असे वक्तव्य शिवतारे यांच्या कडून करण्यात आले आहे. विजय शिवतारे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण अश्या मावळ च्या आसपासच्या परिसरातील नेते आहेत. शिवसेनेचे नेतृत्व टिकावे वाढावे यासाठी त्यांनी पर्यंत केले. तिथे गेल्या लोकसभेच्या कार्यकाळात जे बदल झाले ते लक्षात घेऊन,आगामी काळात आपल्या राजकारणाची दिशा काय असावी पाहत शिवतारे यांनी शिंदे गटाकडे टोल दाखवला ,आणि जाता जाता त्यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केलेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number