मनीषा कायंदे यांची हकालपट्टी

मनिषा कायंदे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत. परंतु, मनिषा कायंदे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मनीषा कायंदे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, काहीच वेळात त्या पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, पक्षप्रवेशाआधीच कायंदेंना […]

मनीषा कायंदे यांची हकालपट्टी

मनिषा कायंदे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत. परंतु, मनिषा कायंदे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मनीषा कायंदे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, काहीच वेळात त्या पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, पक्षप्रवेशाआधीच कायंदेंना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते पदावरुन हटविण्यात आले आहे.

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्तेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. २०१२ साली डॉ. कायंदेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश करनर आहेत. आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात जाणार आहेत. तर, कायनडेंच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव गटाने घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number