पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला; लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंगळावारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे.   मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने धावत होती. लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या ट्रेन – 22102 मनमाड – सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस – 12118 मनमाड – एलटीटी गोदावरी एक्सप्रेस – 11007 सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्सप्रेस – 22101 […]

पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला; लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंगळावारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे.

 

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने धावत होती. लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द झालेल्या ट्रेन

– 22102 मनमाड – सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस

– 12118 मनमाड – एलटीटी गोदावरी एक्सप्रेस

– 11007 सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्सप्रेस

– 22101 सीएसएमटी – मनमाड राज्यराणी एक्सप्रेस

– 12117 एलटीटी – मनमाड गोदावरी एक्सप्रेस

– 11010पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस

– भुसावळ – पुणे या मार्गावरच्या ट्रेन मनमाड दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number