Homeमहाराष्ट्र नव्या ईव्हीएम मशिनला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, अशी असेल नवी ईव्हीएम मशिन...
नव्या ईव्हीएम मशिनला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, अशी असेल नवी ईव्हीएम मशिन…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्रीय कॅबिनेटने आता नवीन ईव्हीएम मशिनला मंजुरी दिली आहे. निवडणूक आयोगाने नव्या ईव्हीएम खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या मशिनमधून मतदान केल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याची पावती मिळणार आहे.
केंद्रीय कॅबिनेटने आता नवीन ईव्हीएम मशिनला मंजुरी दिली आहे. निवडणूक आयोगाने नव्या ईव्हीएम खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या मशिनमधून मतदान केल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याची पावती मिळणार आहे.