Homeमहाराष्ट्र इव्हीएम मशिन हॅक होत नसल्याचा निवडणूक आयोगाकडून डेमो
इव्हीएम मशिन हॅक होत नसल्याचा निवडणूक आयोगाकडून डेमो
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. मात्र, विरोधकांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव तसंच काँग्रेसच्या नेत्यांनी देखील ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मात्र, इव्हीएम मशिन हॅक होत नाही. जर होत असेल तर करून […]