वृत्तसंस्था, तमिळनाडू मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या इरोम शर्मिला चानू यावर्षी जुलैमध्ये त्यांचा दीर्घकाळापासूनचा ब्रिटिश जोडीदार डेसमंड काँटिन्हो यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. विवाहाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. मात्र, जुलैच्या अखेरीस तमिळनाडूमध्ये आम्ही विवाहबद्ध होऊ, असे इरोम यांनी म्हटलं. डेसमंड यांचे कुटुंब मूळचे गोव्याचे असले, तरी त्यांचा जन्म टांझानियातील असून ते ब्रिटिश नागरिक आहेत.
मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या इरोम शर्मिला चानू यावर्षी जुलैमध्ये त्यांचा दीर्घकाळापासूनचा ब्रिटिश जोडीदार डेसमंड काँटिन्हो यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत.
विवाहाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. मात्र, जुलैच्या अखेरीस तमिळनाडूमध्ये आम्ही विवाहबद्ध होऊ, असे इरोम यांनी म्हटलं. डेसमंड यांचे कुटुंब मूळचे गोव्याचे असले, तरी त्यांचा जन्म टांझानियातील असून ते ब्रिटिश नागरिक आहेत.