जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्यात 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल 17 लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून 7, 8 व 9 आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत. कर्मचारी समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिकारी महासंघाने मात्र संपातून माघार घेतली आहे. जे जे रुग्णालयाचं काम ठप्प केवळ […]
राज्यात 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल 17 लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून 7, 8 व 9 आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.
कर्मचारी समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिकारी महासंघाने मात्र संपातून माघार घेतली आहे.
जे जे रुग्णालयाचं काम ठप्प
केवळ अत्यावश्यक ऑपरेशन सुरु आहेत
रुग्णालयाच्या सर्व परिचारीका, सफाई कामगार, टेक्निशीयन, वॉर्ड बॉय संपावर गेले