…म्हणून मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक वजन जास्त झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने नाशिकवरून औरंगाबादला जात होते.   हेलिकॉप्टरमध्ये वजन जास्त झाल्याने टेक ऑफ झालेल्या हेलिकॉप्टरला पुन्हा लँडिंग करावे लागले. इमर्जन्सी लॅंडिंग केल्यानंतर प्रवासातील एका व्यक्तीला खाली उतरवण्यात आले. आणि मग पुन्हा हेलिकॉप्टर औरंगाबाद कडे रवाना झाले. 

…म्हणून मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरचे  इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

वजन जास्त झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने नाशिकवरून औरंगाबादला जात होते.  

हेलिकॉप्टरमध्ये वजन जास्त झाल्याने टेक ऑफ झालेल्या हेलिकॉप्टरला पुन्हा लँडिंग करावे लागले.

इमर्जन्सी लॅंडिंग केल्यानंतर प्रवासातील एका व्यक्तीला खाली उतरवण्यात आले. आणि मग पुन्हा हेलिकॉप्टर औरंगाबाद कडे रवाना झाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number