…पुढील स्टेशन प्रभादेवी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड या स्टेशनच्या नामांतराला अखेर मंजुरी मिळाली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनचं आता प्रभादेवी असं नामकरण झालं आहे.   एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नामकरण प्रभादेवी करावं अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते सातत्याने करत होते.   त्यांच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. 1991 साली दिवाकर रावते महापौर […]

…पुढील स्टेशन प्रभादेवी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड या स्टेशनच्या नामांतराला अखेर मंजुरी मिळाली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनचं आता प्रभादेवी असं नामकरण झालं आहे.

 

एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नामकरण प्रभादेवी करावं अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते सातत्याने करत होते.

 

त्यांच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. 1991 साली दिवाकर रावते महापौर असताना मुंबई महापालिका सभागृहात पहिल्यांदा हा नामांतराचा ठराव मांडण्यात

आला होता.

 

तेव्हापासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला दोन दशकांनंतर यश आले. प्रभादेवी स्टेशनचं नवीन कोड इनिशिअल पीबीएचडी (PBHD)असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number