#रेल्वेचंहत्याकांड – चेंगराचेंगरी प्रकरणी रेल्वे स्टेशन मास्तर, आरपीएफ पोलीस अधिकारी आणि रेल्वे मंत्रालयावर खुनाचा गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काल मुंबईकरांवर परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेनं मोठं संकट कोसळले. चेंगराचेंगरीत 26 निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला. तर, 39 जणांना गंभीर दुखापत झाली.   त्यामुळे अशा निष्पाप नागरिकांचा खून करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा का? असा सवाल जय महाराष्ट्रने उपस्थित केला.   त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भालेकर यांनी रेल्वे स्टेशन मास्तरवर, आरपीएफ […]

#रेल्वेचंहत्याकांड – चेंगराचेंगरी प्रकरणी रेल्वे स्टेशन मास्तर, आरपीएफ पोलीस अधिकारी आणि रेल्वे मंत्रालयावर खुनाचा गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काल मुंबईकरांवर परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेनं मोठं संकट कोसळले. चेंगराचेंगरीत 26 निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला. तर, 39 जणांना गंभीर दुखापत झाली.

 

त्यामुळे अशा निष्पाप नागरिकांचा खून करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा का? असा सवाल जय महाराष्ट्रने उपस्थित केला.

 

त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भालेकर यांनी रेल्वे स्टेशन मास्तरवर, आरपीएफ पोलीस अधिकाऱ्यांवर आणि रेल्वे मंत्रालयावर खुनाचा गुन्हा नोंदवला.

 

एडव्होकेट नितीन सातपुते यांनी याविरोधात क्रिमिनल जनहित याचिका दाखल केली. या दाखल केलेल्या याचिकेमुळे मात्र रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number