चेंगराचेंगरीनंतर एलफिन्स्टन स्टेशनच्या ब्रिजसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देणार दोन कोटींचा निधी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   परळ चेंगराचेंगरी प्रकरण गंभीरपणे घेत क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य असलेला सचिन तेंडूलकर पुढे सरसावलेला दिसतोय. एलफिस्टन रेल्वे पुलासाठी सचिन तेंडीलकर 2 कोटी रुपये देणार असल्याची माहिती समोर येतेय. सचिन आपल्या खासदार निधीतुन दोन कोटींची रक्कम देणार असल्याचे समजते.  

चेंगराचेंगरीनंतर एलफिन्स्टन स्टेशनच्या ब्रिजसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देणार दोन कोटींचा निधी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परळ चेंगराचेंगरी प्रकरण गंभीरपणे घेत क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य असलेला सचिन तेंडूलकर पुढे सरसावलेला दिसतोय.

एलफिस्टन रेल्वे पुलासाठी सचिन तेंडीलकर 2 कोटी रुपये देणार असल्याची माहिती समोर येतेय.

सचिन आपल्या खासदार निधीतुन दोन कोटींची रक्कम देणार असल्याचे समजते.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number