लष्कराकडून बांधला जाणार एल्फिन्स्टन पूल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एल्फिन्स्टनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आलीये. 31 जानेवारी 2018 पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधणार आहेत. एल्फिन्स्टनसोबतच करीरोड आणि आंबिवलीतील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत. 

लष्कराकडून बांधला जाणार एल्फिन्स्टन पूल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एल्फिन्स्टनला भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आलीये. 31 जानेवारी 2018 पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधणार आहेत.

एल्फिन्स्टनसोबतच करीरोड आणि आंबिवलीतील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number