मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते एल्फिनस्टन स्थानकावरील पूलाचे लोकार्पण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मंगळवारी एल्फिनस्टन स्थानकावरील नवीन पूलाचं उद्घाटन करण्यात आले. 29 सप्टेंबर रोजी एल्फिनस्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगीत 28 प्रवाशांनी आपले प्राण गमावले होते. त्यामुळे नवीन पूल बांधण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले होते. भारतीय लष्कराकडे या नवीन पुलाच्या बांधकामाचं काम सोपविण्यात आले होते. विक्रमीवेळेत लष्करानं नवीन पूल बांधण्याचे काम पूर्ण केले. मंगळवारी रेल्वेमंत्री पियुष […]

मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते एल्फिनस्टन स्थानकावरील पूलाचे लोकार्पण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मंगळवारी एल्फिनस्टन स्थानकावरील नवीन पूलाचं उद्घाटन करण्यात आले. 29 सप्टेंबर रोजी एल्फिनस्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगीत 28 प्रवाशांनी आपले प्राण गमावले होते.

त्यामुळे नवीन पूल बांधण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले होते. भारतीय लष्कराकडे या नवीन पुलाच्या बांधकामाचं काम सोपविण्यात आले होते.

विक्रमीवेळेत लष्करानं नवीन पूल बांधण्याचे काम पूर्ण केले. मंगळवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी या पूलाचं उद्घाटन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number