रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवायला जागा नसल्याने बांधकाम करायचे कसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एल्फिन्स्टन चेगराचेंगरीच्या घटनेनंतर पुलाच्या रुंदीकरणाचा प्रश्न समोर आल्यानं प्रशासनाने त्याची दखल घेतलीय. पुलाचं काम लष्कराच्या ‘बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप’कडे सोपवण्यात आलय. लष्कराकडून परळ स्थानकातील पादचारी पुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. मात्र, लष्कर आणि रेल्वे प्रशासनासमोर पुलाच्या बांधकामासाठी जागेची अडचण निर्माण झालीय. पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य नेमके ठेवायचे कुठे आणि बांधकाम करायचे […]

रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवायला जागा नसल्याने बांधकाम करायचे कसे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एल्फिन्स्टन चेगराचेंगरीच्या घटनेनंतर पुलाच्या रुंदीकरणाचा प्रश्न समोर आल्यानं प्रशासनाने त्याची दखल घेतलीय. पुलाचं काम लष्कराच्या ‘बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप’कडे सोपवण्यात आलय.

लष्कराकडून परळ स्थानकातील पादचारी पुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. मात्र, लष्कर आणि रेल्वे प्रशासनासमोर पुलाच्या बांधकामासाठी जागेची अडचण निर्माण झालीय.

पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य नेमके ठेवायचे कुठे आणि बांधकाम करायचे कसे हा प्रश्न निर्माण झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number