वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पार्किंग भागात एखादी उभी असलेली कार पुढे ढकलंनं हे फक्त एखाद्या ताकदवान माणूसचं करु शकतो.
कोईंमबत्तूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. मात्र, या घटनेत कोणी माणूस ही गाडी पुढे ढकलत नाही तर चक्क हत्तीने ही गाडी पुढे ढकलली.
कोईंमबत्तूरमध्ये ऱहिवाशी परिसरात सोमवारी रात्री एक हत्ती घुसला. त्यावेळी इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला हत्तीने सोंडीने पुढे ढकलून दिले.
ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.