विजेच्या तारेचा स्पर्श होताच ट्रकने घेतला पेट

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव जळगावाच्या चाळीसगाव तालुक्यात चाऱ्यानं भरलेल्या ट्रकनं पेट घेतला. विजेच्या स्पर्शामुळे या चाऱ्यानं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखत ट्रक मुळ वस्तीत न नेता स्मशानभूमीजवळ नेला. त्यानंतर पोहरे जवळच्या ग्रामस्थांनी ही आग विझवण्यात मोलाची मदत केली.  सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवीतहानी झाली नाही.

विजेच्या तारेचा स्पर्श होताच ट्रकने घेतला पेट

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगावाच्या चाळीसगाव तालुक्यात चाऱ्यानं भरलेल्या ट्रकनं पेट घेतला. विजेच्या स्पर्शामुळे या चाऱ्यानं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखत ट्रक मुळ वस्तीत न नेता स्मशानभूमीजवळ नेला.

त्यानंतर पोहरे जवळच्या ग्रामस्थांनी ही आग विझवण्यात मोलाची मदत केली.  सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवीतहानी झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number